सोनाली कुलकर्णीचा काल वाढदिवस होता. देशात लॉकडाऊन असल्याने तिने हा वाढदिवस तिच्या कुटुंबियांसोबत अतिशय साधेपणाने साजरा केला. तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे तिला भरभरून शुभेच्छा दिल्या. तिने देखील तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्या फॅन्सना एक खूप चांगले सरप्राईज दिले. सोनलीचा फेब्रुवारीत साखरपुडा झाला असून तिने हीच घोषणा सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांसाठी केली.

#LokmatNews #KunalBenodekar #SonaleeKulkarni #lokmatcnxfilmy #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber